फोटो / व्हिडिओ गॅलरी
19 AUGUST 2026 GRAMSABHA FOR GPDP
अंभई येथे शिव महाआरोग्य अभियान अंतर्गत मोफत बीपी, शुगर व सिकलसेल ॲनिमिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली
3 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा मौजे अंभई
ग्रामदरबार निमित मा. गटविकास अधिकारी श्री. पगार साहेबांचे स्वागत करताना पंचायत अंभई येथिल पदाधिकारी..