🏗️ विकासकामे
ग्रामपंचायतीकडून पूर्ण झालेली / सुरू असलेली कामे
2024-25
योजना : पुरातत्व विभाग
वर्ष : 2025
ठिकाण : वडेश्वर मंदिर अंभई विकासकामे प्रगतीपथावर
श्री क्षेत्र वडेश्वर संस्थान अंभई या मंदिराचे पुरातत्व विभाग भारत सरकार तर्फे जवळपास 5 कोटीचे विकासकाम हाती घेण्यात आले आहे. तसे काम जोरात सुरु आहे.
2024-25
योजना : जनसुविधा
वर्ष : 2025
ठिकाण : वडेश्वर मंदिर परिसर अंभई
वडेश्वर मंदिर परिसरात सौरउर्जेवर चालणारा हायमास्ट लाईट बसविण्यात आला.