ग्रामपंचायत पदाधिकारी
सौ. छायाबाई रामदास पाटील दुतोंडे
सरपंच
Ward: 1
Mobile No.: 7709076601
श्री. रईस मंजुर देशमुख
उपसरपंच
Ward: 3
Mobile No.: 9764044665
श्री. मुसा खाजू शाह
ग्रामपंचायत सदस्य
Ward: 5
Mobile No.: 7028673819
श्री. राजेंद्र सुरेश सोनवणे
ग्रामपंचायत सदस्य
Ward: 1
Mobile No.: 9860297883
श्री. सद्दाम गणी तडवी
ग्रामपंचायत सदस्य
Ward: 3
Mobile No.: 8055828001
ग्रामपंचायत कर्मचारी
श्री. बी.एस. मुकाडे
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. विजय सुखलाल मुंढे
लिपीक
श्री. मधुकर बाबुराव मैंद
आपले सरकार सेवा केंद्र चालक (Oprator)
श्री. वाहेद गफ्फार देशमुख
इलेक्ट्रिशियन / पाणीपुरवठा
श्री. नारायण मारोती गवळी
पाणी पुरवठा कर्मचारी केळगाव धरण
विकासकामे
- कामाचे नाव: 2024-25
- योजना: जनसुविधा
- वर्ष: 2025
- ठिकाण: वडेश्वर मंदिर परिसर अंभई
- कामाचे नाव: 2024-25
- योजना: पुरातत्व विभाग
- वर्ष: 2025
- ठिकाण: वडेश्वर मंदिर अंभई विकासकामे प्रगतीपथावर
लोकसेवा
जन्म प्रमाणपत्र
गावात येथे जन्म झाला असल्यास 21 दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते.
मृत्यू प्रमाणपत्र
मृत्यू झाल्यास 21 दिवसांच्या आत नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार.
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्यास.